PDF ची वैशिष्ठ्ये -
- या Pdf मध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील English उच्चार सारखे परंतु अर्थ भिन्न असलेले शब्द (उच्चारसाधर्म्य शब्द) समावेशित करण्याचा प्रयत्न केला आहे.
- सदर Pdf च्या प्रिंट काढून,लॅमिनेशन करून मुलांना हाताळण्यासाठी देता येतील.
- इंग्रजी शब्द पाठांतर,स्पेलिंग पाठांतर ,योग्य उच्चार व लेखन सराव करण्यासाठी सदर Pdf उपयुक्त आहे.
- सदर शब्द संगणक वर टाईप केले असल्यामुळे टाईप मिस्टेक किंवा अनावधानाने काही शब्दांचा उच्चार किंवा स्पेलिंग चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही,असे शब्द आढळून आल्यास त्यात योग्य ती दुरुस्ती करूनच विद्यार्थ्यांना हाताळण्यासाठी दयावेत.
- pdf बाबत आपल्या सूचना व प्रतिक्रया अवश्य कळवा.
येथून डाउनलोड करा.

Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box and comment about only post.