How to download and save a facebook video
 Facebook वरील व्हिडिओ डाउनलोड करणे 


अनेक वेळा Facebook वरील व्हिडिओ पाहत असतो व आपल्याला एखादा आवश्यक वाटलेला व्हिडिओ डाउनलोड करण्याचा असतो पण Facebook वर डाउनलोड करण्याची सोय नाही आहे, मग अशा वेळी मोबाईल मधून डाउनलोड करण्यासाठी इतर app आणि संगणक वरून डाउनलोड करण्यासाठी इतर सॉफ्टवेअर वापरावे लागतात. खूप वेळ तर हे काम जिकरीचे वाटते व अनेकजण डाउनलोड करू शकत नाहीत.  म्हणून मोबाईल असो वा संगणक असो यावर Facebook वरील व्हिडिओ कोणत्याही सॉफ्टवेअर किंवा app शिवाय आणि छोट्या प्रोसेस नंतर सर्वाना डाउनलोड करता येणार आहेत..
खालील टेकनिक चा वापर करून लगेच कोणताही व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहे.

1) प्रथम जो व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे त्याची लिंक कॉपी करा.
2)ती लिंक google chrome , Mozilla किंवा इतर ब्राउझर मध्ये पेस्ट करा.
3)लिंक मधील "Facebook' या शब्दाच्या पूर्वी आलेले 'www' अक्षरे, शब्द डिलीट करा/ कट करा / काढून टाका. 
4)त्याजागी 'm' असे लिहा व enter , go बटन प्रेस करा.
उदाहरणार्थ -

How to download and save a facebook video

5)कॉपी केलेली लिंक अशी असेल, त्यात बदल करून लिंक पुढील प्रमाणे होईल.
मध्ये असा बदल होईल.

https://m.facebook.com/umesh.ughade.507/videos/136398904833330/

How to download and save a facebook video


6)आता आता पुन्हा तेच facebook पेज ओपन होईल.या पेज मधील व्हिडिओ वर राईट क्लिक करा. अनेक पर्याय येतील, त्यातील save video as... या पर्यायवर क्लिक करा,व्हिडिओ डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.


पोस्ट आवडली असेल तर शेअर करा.
धन्यवाद.

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box and comment about only post.

Previous Post Next Post