How To Download Youtube Video

How To Download Video On Youtube
 


अनेक वेळा youtube वरील व्हिडिओ पाहत असतो व आपल्याला एखादा आवश्यक वाटलेला व्हिडिओ डाउनलोड करण्याचा असतो पण youtube वर डाउनलोड करण्याची सोय नाही आहे, मग अशा वेळी मोबाईल मधून डाउनलोड करण्यासाठी इतर app आणि संगणक वरून डाउनलोड करण्यासाठी इतर सॉफ्टवेअर वापरावे लागतात. खूप वेळ तर हे काम जिकरीचे वाटते व अनेकजण डाउनलोड करू शकत नाहीत.  म्हणून मोबाईल असो वा संगणक असो यावर youtube वरील व्हिडिओ कोणत्याही सॉफ्टवेअर किंवा app शिवाय आणि छोट्या प्रोसेस नंतर सर्वाना डाउनलोड करता येणार आहेत..
खालील टेकनिक चा वापर करून लगेच कोणताही व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहे.

प्रथम जो व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे त्याची लिंक कॉपी करा.
ती लिंक google chrome , Mozilla किंवा इतर ब्राउझर मध्ये पेस्ट करा.


लिंक मधील youtube या शब्दाच्या पूर्वी आलेले सर्व अक्षरे, शब्द डिलीट करा/ कट करा / काढून टाका. आणि त्याजागी ss असे लिहा व enter , go बटन प्रेस करा.
उदाहरणार्थ -


How To Download Youtube Video
कॉपी केलेली लिंक अशी असेल, त्यात बदल करून लिंक पुढील प्रमाणे होईल.

How To Download Youtube Video
आता पुढचे डाउनलोड पेज ओपन होईल.
या पेज मध्ये आपल्याला आवश्यक त्या फॉरमॅट निवडा जसे 480, 720 असा। व पुन्हा इंटर प्रेस करा,व्हिडिओ डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.
How To Download Youtube Video
पोस्ट आवडली असेल तर शेअर करा.
धन्यवाद.


Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box and comment about only post.

Previous Post Next Post